Description
About the author
सानेगुरुजींचा आषीर्वाद लाभलेले, यांच्या धडपडणा- या मुलांपैकी एक. षालेय जीवनापासून कधा, कविता मान्यवर दैनिक व मासीकातून प्रसिध्द होवू लागल्यात. पहिली कधा ‘जाणीव’ सानेगुरुजींचा साप्ताहिक ‘साधना’त 1954 मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर कथा, कविता, लेख असे साहित्य साहित्य प्रसिध्द होतच होते. वडील रघुनाथराव स्वतंत्र सैनिक, आईवडीलांसोबत राष्ट्रसेवा दलात लहानपणापासून ते जात असे. समाजवादी विचाराचे संस्कार व पक्के समर्थक.





Ranalampata
MOKSHAA
Panchhala
The Teacher’s Strategy
Hu Mulyavan Bani Gayo
Reviews
There are no reviews yet.