Description
ABOUT THE BOOK
“भगवान शिवांचा डमरू
त्यांच्या त्रिशूळापासून मुक्त झालेला आहे.
व ते तांडव नृत्याचा ताल धरत आहेत.
डमरूच्या सुरांवर शिवांचे पाय देखील
हळूहळू थिरकु लागले आहेत.
भगवान शिवांचा तिसरा
नेत्रही जागृत झालेला आहे
आणि तो केव्हाही उघडेल.
शिव नटराजाची मुद्रा घेऊन .
तांडव नृत्य सुरू करतील
आणि विनाशाची महागाथा
घडवून आणतील.”
Reviews
There are no reviews yet.